Duration 4800

आपला एक मदतीचा हात, जीव वाचवू शकतो..

317 watched
0
40
Published 25 Apr 2021

नमस्कार, जय महाराष्ट्र आज या करोनाच्या संकटात आपल्या महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरील आपल्या लोकांना आपण एक मदतीचा हात पुढे करू🙏🏻 आपल्या शहरात आपल्या जिल्हात आपल्या राज्यात किव्हा राज्या बाहेर कुठे ventilator bed, oxygen cylinder,remdesivir injection कुठे ही लवकरात लवकर available होत असेल तर कळवा.🙏🏻 🙏🏻कारण आपला महाराष्ट्र व राज्या बाहेरील परिवार खुप संकटात आहे🙏🏻 आपला एक मदतीचा हात जिव वाचवु शकतो. 🙏🏻वरील दिलेल्या तिन्ही गोष्टी कुठेही available होत असतील कळवा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ नक्की share करा म्हणजे सर्व कोरोनाग्रस्तांपर्यंत हि मदत पोहचेल.. ✨️ तसेच काही ही मदत लागल्यास माझ्या इंस्टाग्राम / फेसबुक वर मला मेसेज करून कळवू शकता 🙏 Instagram : @smita.dhoble https://instagram.com/smita.dhoble?igshid=i4bka3pxpe44 Facebook : Smita Dhoble https://www.facebook.com/smitadhoble00 #pleaseshare #share #help #helpingothers #helpme #maharashtra #sarkar #cmomaharashtra #pm #cm #india #indian #maharashtra #delhi #mumbai #pune #instashare #covid_19 #covid #covidhelp #youtube #youtuber #smitadhoble

Category

Show more

Comments - 10