Duration 1500

तू क्षितिज आहे आणि .मि आभाळ marathi trending newsong youtubeshort shorts viral poem marathi

Published 22 Jun 2023

तू क्षितिज आहे आणि .मि आभाळ #marathi #trending #newsong #youtubeshort #shorts #viral #poem #marathiBap Pandurang new kavita 🙏🔥 बाप पांडुरंग नवीन कविता.#marathi #trending #dad #poem #kheti #newsong .#trending #farmer #newsong #creator #youtube #youtubeshorts #youtuber #youtubeshort #youtubevideo #youtubechannel #sadmarathistatus #sadsong #marathi #marathistatus #marathisadsong #momdad Follow On Facebook I'D👇 https://www.facebook.com/sachin.shirasath.31?mibextid=ZbWKwL Follow On Instagram I'D👇 https://instagram.com/sachinshirsath6072?igshid=MzRlODBiNWFlZA== #farmer #marathi #indian #kheti #khetibadi Audio Creative Mr. Sachin Shirsath singer : Me Lyrics: कधी डोकावून पाहता आलं बापाच्या अंतकरणात तर नक्की पहा तुम्हाला त्याच्या अंतकरणात आपल्या भविष्याचा चाललेला विचार दिसेल.. शोधता नाही आले देव तरी चालेल पण आपला पाप पांडुरंग आपल्याला शोधता आला पाहिजे . आपण आजारी असताना डोक्यावरून फिरवलेला त्याचा हात जणू परिस्पर्श असतो . आईवर लिहतात सारे पण आजवर कुण्या कवीला बापाला शब्दात गुंफता नाही . ना कुण्या चित्रकारा बाप रंगावता आला . काय असतो बाप विचारा एका शेतकऱ्याला जो आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो आणि पाऊस त्याची प्रतीक्षा पाहतो .बाप आभाळाऐवडा विशाल आहे त्याला गवसनी घालते म्हणजे जन्माची मेहनतच बाप तर कुटुंब मंदिराचा छानसा देव आहे जो नवस न करता आपल्याला पावतो लोक तर का जातात त्या काळा पांडुरंगाला भेटायला माझ्या हजारो वाऱ्या माझ्या घरातच झाल्या आहे हजारो वर्ष विठ्ठल उभा आहे माझा बाप पांडुरंग माझ्या कुटुंबासाठी रोज भटकत आहे तो विठ्ठल तर नावाला आहे पण माझा बाप पांडुरंग माझ्यासाठी सर्वस्व आहे... So Thank you Please Watch Now Full Video 🙏 Artist For Me कवि.सचिन शिरसाठ उमराणे तालुका देवळा जिल्हा नाशिक 📞☎️मो.7387706079 Warning 😨⚠️ ही कविता कोणी अपलोड केली तर कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागेल....

Category

Show more

Comments - 11