Duration 7:52

आजीच्या हातची चुलीवरची झटपट टाकळा भाजी ll Gavran recipe l TAKALA bhaji recipe

109 628 watched
0
1.8 K
Published 20 Jul 2020

#like_share_subscribe #konkanvlog #ranbhaji व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि ❤️सबस्क्राईब ❤️करायला विसरु नका 👍 #worldenviornmentday #naturelover #vlog आमचे अजून काही व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लिंक 👇👇 /channel/UC7m19lNuePCen0Cob_kHDSA टाकळा भाजीची संपूर्ण माहिती आणि उपयोग 👇🏼👇🏼👇🏼 बहुगुणी टाकळा ll TAKALA ll सर्वगुण संपन्न औषधी पावसाळी रान भाजी /watch/YUJVmBLqF6aqV महाराष्ट्राच्या काही भागांत खासकरून कोकणात ही भाजी टायकळा किंवा टाकळा या नावाने ओळखली जाते. तर काही ठिकाणी ती तरोटा किंवा तरवटा या नावानेही ओळखली जाते. ही भाजी साधारण एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. याला पिवळसर रंगांची फुलं येतात. पान द्विलिंगी असून रात्रीच्या वेळी ती मिटतात. ही पानं लांबट-गोल किंवा अंडाकृती-आयताकृती असतात. काळसर किंवा करडया रंगाच्या शेंगा असून त्यांचं टोक आडवं कापल्यासारखं असतं. मात्र कठीण आवरणाच्या असतात. या वनस्पतीचा वास उग्र असतो Popular videos 1) konkan Recipes (कोकणी मेजवानी) /playlist/PLBY0mKT5Y10gX071FGzw6umqTj6f8rXLD 2) कोकणातील मंदिरे (Temples in konkan ) /playlist/PLBY0mKT5Y10jP25zXVHLoMaqNcp0JzKnS 3) KONKANCHO DASHAVATAR (दशावतार नाटक) /playlist/PLBY0mKT5Y10gv8dDQfNL2Uk-MGUeRXTpp 4) KONKAN VLOG रानभाजी special( वन-धन सह्याद्रीचे ) /playlist/PLBY0mKT5Y10j5Ve2rz6r5nzgYva9goaOJ 5) TRAKKING & village fun ( गावातील गमतीजमती ) /playlist/PLBY0mKT5Y10jX2Kj-ahVhx3iAGvpXbx2X 6) GANAPATI SPECIAL ( गणपती स्पेशल) /playlist/PLBY0mKT5Y10jy5XmQ5-nYdJ7nU_TLVCay 7) Art and Craft(कलाप्रेमी) /playlist/PLBY0mKT5Y10gTkJgSobp80IizsyOzRSmm . आमचे अजून काही व्हिडिओ👇👇👇👇 पर्जन्य नश्रत्र🌈 आणि वाहने 🐸II भाकित पावसाचे 🌦️⛈️ II parjanya nakshtre /watch/s76A9MoA_QUAA पोटासाठी गुणकारी कुड्याच्या शेंगा ll Jangali kuda ll कुड्याच्या फुलांची भाजी /watch/gTk80Z0QZJyQ8 मृगकीडा । MRUG KIDA | Beauty of the insect word...Velvet Bug /watch/QwEW_z-kAljkW डोंगरची काळी मैना with jangal sound II konkanchi kali maina - karavand व्हिडिओ आवडला तर like, share आणि subscribe 💗करा thanx for watching #crazykida

Category

Show more

Comments - 104