1) Pan Masala
2) Chavisht Pachak Tambul
3) जेवणानंतर हवा पाचक तांबुल
रेणुका मातेच्या देवळात हा तांबुल प्रसाद म्हणुन दिला जातो. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक हा तांबुल असतो.
देवी देवतांच्या काळापासून तांबुलास महत्त्व आहे.
नवरात्रीस हळदी कुंकू स्पेशल तांबुल चा प्रसाद आपण देत असतो.
Please Do like, Shaer & Subscribe My Channel.🙏
Category
Show more
Comments - 3
Related videos for Navratri Special Tambul Tambul Mouth Freshner / Pan Mukhwas.: