Duration 7:49

हॉटेल ट्रिक गावरान कोंबडीचा झणझणीत रस्सा | गावठी चिकन रस्सा । Maharashtrian Chicken Curry/Gravy

5 441 watched
0
109
Published 20 Jul 2020

CLICK ON LINKS TO BUY AGARO AND DISANO PRODUCTS. AGARO BLENDER - https://www.amazon.in/dp/B07R68FJ18/ AGARO KNIFE SET- https://www.amazon.in/dp/B083M6QQTR AGARO HAND CHOPPER- http://www.amazon.in/dp/B07TYN6THN DISANO EXTRA VIRGIN OLIVE OIL- https://www.amazon.in/dp/B010GGD02C/ If your definition of comfort food is Chicken Curry/ Kombdi Cha Rassa, this traditional Maharashtrian Style Chicken recipe by #BeingMarathiRecipe will ultimately leave you asking for more. Watch and Learn how to make गावठी चिकन रस्सा/ गावरान कोंबडीचा रस्सा in no time and relish the taste of Spicy Curry with a piping hot bowl of rice. And don't forget to write to us with your valuable comments. आपले स्वयंपाकघर म्हणजे आपले रणांगण असते ,आणि त्या रणांगणात आपल्या हाताखालचे सेना जर मजबूत असेल तर लढा सोपा होतो. अगारो ब्रँड चे प्रॉडक्ट्स वापरून आम्हालाही असाच काहीसा अनुभव आला. तुम्हालाहि येईल . आज आपण बनवतोय फक्त कांदा टाकून केलेली देशी कोंबडी ,हि एक फार जुनी रेसिपी आहे असे म्हणवायचास हरकत नाही . गावठी कोंबडी चा हा अनोखा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला लागेल १ किलो गावठी कोंबडी , जी फक्त काळ्या पायाची असावी . २ मोठे कांदे २ चमचे काश्मिरी मिरची पूड ,छान तांबडयाशार रंगासाठी ५ चमचे घाटी मसाला आले लसूण पेस्ट हळद,मीठ,तेल आणि एक अख्खा लिंबू चिकन ला आधी आलं लसूण पेस्ट, हळद , मीठ व लिंबू लावून घ्या आणि २० मिनिटे मुरू द्या . दोन कांदे उभे चिरून घ्या आणि कढईत एक ग्लास पाणी घालुन चिरलेला कांदा शिजवायला ठेवा . पाचेक मिनिटे शिजल्यावर हा कांदा ग्राइंडर मध्ये वाटून घ्या . आता कढईत तेल तापवा तापलेल्या तेलात मुरवत ठेवलेलं चिकन घाला व सरळ तळून घ्या. १० ते १५ मिनिट चिकन चांगलं खरपूस तळा . तळलेलं चिकन काढून घ्या . आणि कढईत उरलेल्या तेलात वाटलेला कांदा मिसळा आणि परतून घ्या ५ मिनिटांनी यात लाल मिरची पूड आणि घाटी मसाला मिसळा आणि मसाला त्यावर चांगला परतून घ्या. मसाल्याला तेल सुटू लागलं कि मग यात तळलेलं चिकन घाला आणि चांगला एकजीव करा आणि २ ग्लास गरम पाणी ओतून चिकन शिजू द्या. ५ ते ७ मिनिटांनी या कालवणात २ ते ३ चमचे डाळीची पूड मिसळा आणि कालवणाची एक उकळी काढा कमी वाटल्यास मीठ वाढवा .. कालवण होई पर्यंत आपण बनवूया झटपट अशी कांद्याची कोशिंबीर त्यासाठी आपली मद्त करणार आहे अगारो ब्रँड चा हॅन्ड chopper या हॅन्ड chopper मध्ये एक कांदा घेतला त्यात थोडं मीठ घातलं आणि लिंबाचा रस पिळला आणि chopper च हॅन्डल खेचुन अगदी २ मिनिटात कोशिंबिरीचा कांडा चिरून घेतला आहे कि नाही हा हॅन्ड chopper अगदी हेल्पफुल आता कोशिंबीर सोबत या गावठी चिकन च्या रस्स्या वर ताव मारा आणि हो CHANEL ANI VIDEO LA ला लाईक व share करा आणि चँनेल ला subscribe करा #ChickenRecipe #ChickenCurry https://www.facebook.com/beingmarathi?ref=hl https://www.instagram.com/being_marathi_recipes/ https://twitter.com/beeingfilmy https://plus.google.com/b/102604561801583424476/102604561801583424476/posts https://www.linkedin.com/home?trk=nav_responsive_tab_home http://www.pinterest.com/aaryainternatio/pins/ https://www.tumblr.com/blog/beeingfilmy

Category

Show more

Comments - 22