Duration 4:16

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे ।इयत्ता -चौथी । मराठी कविता झुळूक। vatate sanuli mand zuluk vhave

11 504 watched
0
103
Published 30 May 2020

वाटते सानुलीवाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे ।इयत्ता -चौथी । मराठी कविता झुळूक। vatate sanuli mand zuluk mi vhave।कविता १६ झुळूक मी व्हावे।educational vedio वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे कधि बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी हळु थबकत जावे कधी कानोसा घेत कधि रमत गमत वा कधी भरारी थेट लावून अंगुली कलिकेला हळुवार ती फुलून बघे तो व्हावे पार पसार परि जातां जातां सुगंध संगे न्यावा तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर झुळझुळ झर्‍यांची पसरावी चौफेर शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज कणसांच्या कानीं सांगावे हितगूज शिंपावी डोही फुलें बकुळीची सारी गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी टवटवी मुखावर आणावी बिलगोनी स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा — दामोदर अच्युत कारे

Category

Show more

Comments - 0