Duration 1:14

नागपूर स्पेशल खमंग रेसिपी पुडाची वडी । Nagpur Special Recipe Pudachi Vadi

534 watched
0
8
Published 20 Jun 2020

#PudachiVadi #SambarVadi #KothimbirVadi #RecipeInMarathi #PatodiVadi पुडाची वडी हा प्रकार विशेष करून नागपुरात जास्त पसंत केल्या जातो. घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून खमंग पुडाची वडी करता येते. स्वाद यात्रेच्या या भागात आम्ही घेऊन आलो आहोत नागपूरकराचा आवडता स्नॅक्स पुडाची वडी.

Category

Show more

Comments - 1