Duration 4:25

New yedamai song | बोलना गं बोलना येडामाई बोलना | bolna g bolna yedamai bolna | song by sk brothers

15 983 watched
0
303
Published 22 Jul 2020

New yedamai song | बोलना गं बोलना येडामाई बोलना | bolna g bolna yedamai bolna | song by sk brothers ..... उभा हात जोडून रुसवा दे सोडून.......2 काय चाललं तुझ्या मनामधी खोल ना...... बोलना ग बोलणा येडामाई बोलना.....2 काळीज काढून तुझ्या चरणा पाशी ठेऊ... भक्तिच्या माझा कसा पुरावा मी देऊ...2 किती पडू पाया ग थोडी लाव माया ग...2 शब्द या भक्ताचा येडू तोलना.... ए बोलना ग बोलणा येडामाई बोलना.....2 सुख समाधान येडू मिळल मला सार.. जीवनात कमी फक्त येडू तुझाच आधार...2 भेट मला देऊनी जगी दे दाऊनी...2 भक्तावर माया अनमोल ना..... बोलना ग बोलणा येडामाई बोलना.....2 जवा काय डोळे भरून तुला मी पाहिली.. मनामधे इच्छा माझ्या नाही ग राहिली....2 मंगल सुरात ग गातो सिध्दनाथ ग....2 साजनच्या गाण्यावरी डोलणा डोलणा ..... बोलना ग बोलणा येडामाई बोलना.....2

Category

Show more

Comments - 46